⚡ चार मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी IAS अधिकाऱ्याला 5 वर्षांची शिक्षा
By टीम लेटेस्टली
8 ते 10 वर्षे वयोगटातील चार मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी पुण्यातील न्यायालयाने शनिवारी एका आयएएस अधिकाऱ्याला पाच वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.