⚡नागरिकांना दिलासा! कमी झाला पुण्यातील गुइलेन-बॅरे सिंड्रोमचा प्रादुर्भाव; अधिकाऱ्यांची पुष्टी
By Prashant Joshi
पुण्यातील आरोग्य सेवा उपसंचालक डॉ. राधाकिशन पवार म्हणाले, गेल्या काही आठवड्यांपासून पुणे शहरातून आमच्याकडे एकही जीबीएसचा रुग्ण आढळलेला नाही. ज्या काही रुग्णांची नोंद झाली आहे ते पुणे जिल्ह्याच्या आसपासच्या भागातून आहेत.