महाराष्ट्र

⚡Pune: पुणे येथे भोर तालुक्यातील भाटघर धरणात पाच तरुणींचा बुडून मृत्यू, चौघींचे मृतदेह सापडले

By टीम लेटेस्टली

पुणे जिल्ह्यातील (Pune Distric) भोर (Bhor) तालुक्यातील भाटघर धरणात (Bhatghar Dam) पाच तरुणींचा बुडून मृत्यू झाला आहे. पाचपैकी चौघींचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. पाचव्या तरुणीच्या मृतदेहाचा शोध घेतला जात आहे.

...

Read Full Story