maharashtra

⚡Pune Customs Busts Hawala Racket: पुणे कस्टम्स हवाला रॅकेटचा पर्दाफाश; विद्यार्थ्यांनी पुस्ताक लपवलेले कोट्यवधीचे विदेशी चलन जप्त

By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

पुणे कस्टम्स पुणे विमानतळावर पुस्तकांमध्ये लपवून ठेवलेले 400,100 डॉलर्स जप्त करून एका मोठ्या हवाला रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात एका ट्रॅव्हल एजंट आणि फॉरेक्स पुरवठादाराला ताब्यात घेण्यात आले आहे. अधिक तपशील घ्या जाणून.

...

Read Full Story