⚡राहुल गांधींना पुणे कोर्टाकडून 23 ऑक्टोबरला हजर राहण्याचे आदेश
By Dipali Nevarekar
राहुल गांधी यांनी मार्च 2023 मध्ये लंडनमध्ये दिलेल्या भाषणात असा दावा केला होता की विनायक सावरकर यांनी एका पुस्तकात लिहिले होते की त्यांनी आणि त्यांच्या पाच-सहा मित्रांनी एका मुस्लिम व्यक्तीला मारहाण केली होती आणि सावरकर त्यामुळे खुश होते.