⚡Pune News: पुण्यातील कोचिंग क्लासमधील दोन प्राध्यापकांवर POCSO अंतर्गत गुन्हा दाखल
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
पुणे येथील एका प्रसिद्ध कोचिंग क्लासमधील दोन प्राध्यापकांवर 17 वर्षीय विद्यार्थिनीशी गैरवर्तन केल्याप्रकरणी पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस तपास सुरू असून दोन्ही आरोपी फरार आहेत.