सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आकाशवाणी पुणे अंतर्गत भरती होणार आहे. तरुणांना आकाशवाणीवर काम करण्याची सुवर्णसंधी आहे. याबाबतची जाहिरात वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, आकाशवाणी, पुणे यांनी प्रसिद्ध केली आहे. प्रसार भारती विभागात ही भरती होणार आहे.
...