maharashtra

⚡PTP Traffic Cop App: वाहतूक व्यवस्थापनासाठी पुणे पोलिसांचे नवीन शस्त्र; नियमांचे उल्लंघन झाल्यास 'पीटीपी ट्रॅफिक कॉप ॲप’द्वारे नागरिक करू शकणार तक्रार, जाणून घ्या सविस्तर

By टीम लेटेस्टली

तक्रार नोंदवण्यासाठी, वापरकर्त्यांनी उल्लंघनाचा फोटो किंवा व्हिडिओ अपलोड करावा, स्थान निवडावे आणि उल्लंघनाचा प्रकार निवडावा. यानंतर, वाहतूक पोलीस तक्रारीची पडताळणी करून योग्य कारवाई करतील, जसे की ई-चालान पाठवणे.

...

Read Full Story