⚡संतोष देशमुख हत्येप्रकरणातील आरोपींची मालमत्ता जप्त करण्यात येणार
By Bhakti Aghav
संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणातील तीन फरार आरोपींची मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सीआयडीला (CID) दिले आहेत.