महाराष्ट्र

⚡Sanjay Raut यांच्या विरोधात Privilege Motion Notice

By टीम लेटेस्टली

संजय शिरसाट यांनी दाखल केलेल्या हक्कभंग नोटीसमध्ये म्हटले आहे की, खासदार संजय राऊत हे विधानसभा अध्यक्षांवर दबाव आणून सरकारला घटनाबाह्य ठरवू पाहात आहेत. संजय राऊत यांनी अनेक वेळा म्हटले आहे की, महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकार हे बेकायदेशीर आहे आणि ते संविधानाच्या विरोधात आहे. गुरुवारीही त्यांनी याचा पुनरुच्चार केला.

...

Read Full Story