maharashtra

⚡महाराष्ट्र मंत्रिमंडळाने दिली खाजगी कारपूलिंगला कायदेशीर मान्यता; जाणून घ्या काय असतील नियम

By Prashant Joshi

मंगळवारी झालेल्या महाराष्ट्र मंत्रिमंडळाच्या बैठकीत कारपूलिंगला मंजुरी देण्यात आली. मात्र एका महिन्याच्या आत कारपूलिंग आणि बाईक पूलिंगला परवानगी देण्याच्या मंत्रिमंडळाच्या सलग दोन निर्णयांना टॅक्सी आणि ऑटो-रिक्षा चालकांकडून विरोध होण्याची शक्यता आहे, कारण राईड-शेअरिंग सेवांमुळे ज्यांच्या व्यवसायांवर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो.

...

Read Full Story