By Bhakti Aghav
या अपघातात (Accident) आठ जणांची प्रकृती गंभीर असून 18 जण जखमी झाले आहेत. हा अपघात पहाटे चारच्या सुमारास घडला. कोल्हापूरहून मुंबईकडे येणाऱ्या बसची ट्रकला धडक बसल्याने बसमधील प्रवाशी गंभीर जखमी झाले.
...