⚡ राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू महाराष्ट्र दौऱ्यावर; 29 जुलै रोजी मुंबईत विधानभवनात आमदारांना करणार संबोधित
By टीम लेटेस्टली
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि हस्ते सोमवार, 29 जुलै, 2024 रोजी 'वरिष्ठ सभागृहाची आवश्यकता आणि महत्त्व' या ग्रंथाचे प्रकाशन मध्यवर्ती सभागृह, विधान भवन, मुंबई येथे करण्यात येणार आहे.