maharashtra

⚡'बाळावर परिणाम नको', गर्भवती महिलेस सहा महिन्यांसाठी तात्पुरता जामीन; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा निर्णय

By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने NDPS कायद्यांतर्गत अटक केलेल्या गर्भवती महिलेला मानवतावादी कारणांचा हवाला देत सहा महिन्यांचा तात्पुरता जामीन मंजूर केला आहे. ज्यामुळे या महिलेला आपल्या बाळास तुरुंगाबाहेर जन्म देता येईल.

...

Read Full Story