महाराष्ट्रात मान्सून (Monsoon 2022) लवकरच आगमन करेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. दरम्यान, महाराष्ट्रा मान्सूनपूर्व पावसाने (Pre-Monsoon Rains) हजेरी लावली आहे. अनेक ठिकणी नद्या, नाले ओसांडून वाहात आहेत. तलाव तुडूंब झाले आहेत. तर काही ठिकाणी मंदिर आणि रस्ते पाण्याखाली गेले आहेत.
...