शिवसेना पक्ष चिन्हाबाबत (Shiv Sena Party Symbol) निर्माण झालेल्या वादावर सर्वोच्च न्यायालयातील घटनापीठाने (Constitution Bench) निर्णय दिला. या प्रकरणातील सुनावणी घेण्यास निवडणूक आयोगास न्यायालयाने (Supreme Court) मज्जाव केला नाही. यावरुन राजकीय वर्तुळात संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
...