महाराष्ट्र

⚡गरीब महिलांना 1 रुपयात मिळणार 10 सॅनिटरी नॅपकिन

By टीम लेटेस्टली

राज्यातील उद्धव ठाकरे सरकारचा हा आदेश 15 ऑगस्टपासून लागू होणार आहे. ग्रामीण भागातील 60 लाखांहून अधिक महिलांना याचा फायदा होईल, असा सरकारचा दावा आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी वार्षिक 200 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे.

...

Read Full Story