महाराष्ट्र

⚡Politics of Maharashtra: राजकारणी लोकांची मजेशीर राजकीय वक्तव्ये

By अण्णासाहेब चवरे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी मराठवाडा दौऱ्यात राज्याच्या राजकीय वर्तुळाला (Politics of Maharashtra) नवा विषय दिला. त्यांच्या विधानामुळे जोरदार चर्चा सुरु झाल्याच. मात्र, कोणाला कोठे जायचे आहे हा प्रश्नही निर्माण झाला. अर्थात कोणालाच कोठे जायचे नाही. तरीही एकमेकांना टोलेबाजी करत राजकीय नेत्यांनी या प्रश्नाला जोरात हवा दिली आहे.

...

Read Full Story