By Amol More
या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून त्याला ताब्यात घेतले. त्याचा मोबाईल तपासल्यानंतर पोलिसांनाही धक्का बसला. त्याच्या मोबाईलमध्ये अनेक महिलांचे व्हिडिओ दिसले, ज्यामध्ये पोलिसांनी अनेक महिला आंघोळ करतानाचे व्हिडिओ देखील होते.
...