तांत्रिकदृष्ट्या प्रगत हेलिकॉप्टरमधून प्रवास करताना असा अपघात होतो. तेव्हा लोकांच्या मनात नक्कीच शंका निर्माण होते, असे राऊत यांनी नवी दिल्लीत पत्रकारांना सांगितले. सरकारकडून चौकशी केली जाईल. पण या शंका दूर करण्याची जबाबदारी पंतप्रधान आणि संरक्षणमंत्र्यांची आहे.
...