महाराष्ट्र

⚡ पीएम नरेंद्र मोदींच्या हस्ते राज्यात अनेक योजना-प्रकल्पांचे उद्घाटन व भूमिपूजन; रस्ते, रेल्वे व सिंचन यांचा समावेश

By टीम लेटेस्टली

पीएम म्हणाले, 'गत 10 वर्षातील योजनांच्या अंमलबजावणीने देशात पुढील 25 वर्षांच्या विकासाचा पाया रचला आहे. गरीब, नवयुवक, शेतकरी व महिला हे चार घटक सशक्त झाले तरच देश विकसित होईल. हे लक्षात घेऊन अनेक प्रकल्प व योजनांतून शेतक-यांसाठी सिंचन, गरीबांसाठी घरे, महिलांच्या स्वावलंबनासाठी अर्थसाह्य व युवकांच्या भविष्यासाठी भक्कम पायाभूत सुविधा निर्माण केल्या जात आहेत.'

...

Read Full Story