महाराष्ट्र

⚡राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त नाशिकमध्ये पेट्रोल दर निम्म्यावर

By टीम लेटेस्टली

देशातील इंधनदरवाढीमुळे सर्वसामान्य जनता त्रासली आहे. मात्र दरवाढ सुरुच आहे. मात्र आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनसेने नाशिककरांना दिलासा दिला आहे.

...

Read Full Story