महाराष्ट्र

⚡Maharashtra Petrol & Diesel Prices: खुशखबर! महाराष्ट्रात पेट्रोल व डिझेलच्या किंमती झाल्या कमी

By Prashant Joshi

केंद्र सरकारने शनिवारी पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात करण्याची घोषणा केली. या निर्णयानंतर देशात पेट्रोल साडेनऊ रुपयांनी तर डिझेल सात रुपयांनी स्वस्त झाले आहे. आता महाराष्ट्र सरकारनेही दर कमी करण्याची घोषणा केली असून, त्यामुळे महाराष्ट्रातील दर आणखी कमी होणार आहेत

...

Read Full Story