⚡लोकांनी एकनाथ शिंदे यांना खरी शिवसेना म्हणून स्वीकारले आहे; महायुतीच्या विजयानंतर देवेंद्र फडणवीस यांचा दावा
By Bhakti Aghav
देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, जनतेने आपला जनादेश दिला असून लोकांनी एकनाथ शिंदे यांना खरी शिवसेना म्हणून स्वीकारले आहे. तसेच अजित पवारांना (Ajit Pawar) राष्ट्रवादीची वैधता मिळाली आहे.'