गेल्या आठवड्यात सरकारी वकील पंकज चव्हाण यांनी दोषी परवेझ टाकला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली होती. हा खून पूर्णपणे नियोजित होता, ज्यामध्ये एकाच कुटुंबातील सहा जणांची निर्घृण हत्या करून मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात आल्याचे त्यांनी सांगितले होते.
...