महाराष्ट्र

⚡ईव्हीएम अनलॉक करणारा मोबाईल हा रवींद्र वायकर यांच्या मेव्हण्याच्या हाती असल्याची धक्कादायक माहिती

By Amol More

आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत म्हटले आहे की, एकदा गद्दार तो गद्दार! उत्तर-पश्चिम मुंबईतील मिंधे टोळीच्या उमेदवाराचे प्रकरण गंभीर बनले आहे, कारण गद्दार उमेदवार आता लोकशाहीशी गद्दारी करत आहे.

...

Read Full Story