महाराष्ट्र

⚡परम बीर सिंह खंडणी प्रकरणात हवाला ऑपरेटर अल्पेश पटेल याला गुजरातमधून अटक

By अण्णासाहेब चवरे

मुंबईचे माजी पोलीस प्रमुख परम बीर सिंह (Param Bir Singh) खंडणी आरोप प्रकरणात अल्पेश पटेल (Alpesh Patel) नामक व्यक्ती अटक करण्यात आली आहे. अल्पशे पटेल हा हवाला ऑपरेटर (Hawala Operator) असल्याचे सांगितले जाते. त्याला गुजरातमधील मेहसाणा रेल्वे स्थानकावरून (Mehsana Railway Station) काल रात्री अटक करण्यात आली.

...

Read Full Story