महाराष्ट्र

⚡राज्यातील बलात्काराच्या घटनेवर Pankaja Munde संतापल्या

By Ashwjeet Jagtap

महाराष्ट्रात (Maharashtra) महिलांवर होणाऱ्या अत्याचार आणि बलात्काराच्या (Rape) घटना वाढू लागल्या आहेत. राज्यातील विविध कोपऱ्यातून दररोज हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटना समोर येत आहेत. दरम्यान, मुंबईतील साकीनाका घटनेने संपूर्ण राज्याला हादरून सोडले असताना डोंबिवली येथील सामूहिक बलात्काराच्या घटनेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

...

Read Full Story