महाराष्ट्र

⚡'मिळायचा त्यांना इशारा मिळतोच, सर्वांना बोलावून भूमिका घेईन- पंकजा मुंडे

By टीम लेटेस्टली

Parli Gopinath Gad: आपण कोणाच्या खांद्यावर बंदूक ठेऊन लढत नाही. माझ्याही खांद्यावर बंदूक ठेऊन कोणाला लढू देत नाही. माझी स्वतंत्र ठाम भूमिका असते. आपल्याला कोणाला इशारा द्यायचा नाही. ज्यांना इशारा मिळायचा असतो तो मिळतोच. जर काही भूमिका घ्यायची असेल ती सर्वांना बोलावून घेईन.

...

Read Full Story