महाराष्ट्र

⚡वडिलांकडून पैसे उकळण्यासाठी रचला स्वत:च्याच अपहरणाचा कट

By अण्णासाहेब चवरे

पोलिसांनी तरुणाकडे चौकशी सुरु केली. सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे देण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी आपला खाक्या दाखवताच त्याने तोंड उघडले. पोलीस तपासात पुढे आले की, बेपत्ता झालेल्या तरुणानेच स्वत:च्या अपहरणाचा बनाव रचला होता.

...

Read Full Story