⚡Pahalgam Terror Attack: सय्यद आदिल हुसेन शाह यास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून श्रद्धांजली; कुटुंबासाठी मदत जाहीर
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
पाहलगाम दहशतवादी हल्ल्यात पर्यटकांचे प्राण वाचवताना शहीद झालेल्या सय्यद आदिल हुसेन शाह यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची श्रद्धांजली; कुटुंबाला आर्थिक मदत व नवीन घराची घोषणा.