आज महाराष्ट्रातील 106 नगरपालिकांच्या निवडणुकांचे (Nagar Panchayat Election) निकाल येत आहेत. आतापर्यंत 97 जागांवर स्थिती स्पष्ट झाली आहे. त्यापैकी शरद पवार यांचा पक्ष राष्ट्रवादी (NCP) 27 जागांवर आघाडीवर आहे. 24 जागांवर भाजप (BJP) दुसऱ्या क्रमांकावर आहे.
...