⚡सांताक्रूझ येथील कुटुंबाकडून 12 वर्षांच्या मुलीचे अवयव दान, चौघांचे वाचले प्राण
By अण्णासाहेब चवरे
बई (Mumbai) येथील सांताक्रूझ परिसरात राहणाऱ्या तानावडे कुटुंबाने आपल्या 12 वर्षांच्या मुलीचे अवयव दान (Organ Donation) करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे चार जणांचे प्राण वाचण्यात यश आले आहे. त्यामुळे या कुटुंबाचे चौहीकडून कौतुक होत आहे.