महाराष्ट्र

⚡धामण समजून मण्यार पकडला; सापाबद्दलच्या अज्ञानातून केलेल्या धाडसाने तरुणाचा जीव गेला

By टीम लेटेस्टली

तरुणाने पकडलेला साप धामण (Dhaman Or Indian Rat Snake) प्रजातीचा असावा असे समजून पकडला. प्रत्यक्षात मात्र तो विषारी मण्यार (Common Krait Snake) प्रजातीचा साप होता. इथेच डाव त्याच्या अंगलट आला. धामण समजून त्याने पकडलेल्या मण्यार सापाने त्याला चावा घेतला. यात प्रशांत उर्फ बबलू याचे प्राण गेले.

...

Read Full Story