⚡स्पा सेंटर हत्या प्रकरणी एकाला अटक, नालासोपारा येथून घेतले ताब्यात
By Pooja Chavan
मुंबईतील वरळी परिसरात एका 'स्पा सेंटर'मध्ये गुन्हेगारी रेकॉर्ड असलेल्या व्यक्तीची हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला ( २६) अटक केले आहे. गुरुवारी पोलिसानी या संदर्भात माहिती देताना सांगितले की, आरोपीला ताब्यात घेतल्याची माहिती दिली.