maharashtra

⚡मुंबईच्या ओम प्रतिष्ठानचा हिंदू व्यापाऱ्यांसाठी 'ओम शुद्धता प्रमाणपत्र' देण्याचा उपक्रम; FDA ने स्पष्ट केली आपली भूमिका

By टीम लेटेस्टली

मुंबईतील दादर पश्चिम येथील शिवसेना भवन मार्गावरील कमल कुंज येथून कार्यरत असलेल्या ओम प्रतिष्ठानने, 'हिंदू से हिंदू' या संकल्पनेवर आधारित हिंदू व्यापाऱ्यांना 'ओम शुद्धता प्रमाणपत्र' देण्याची योजना जाहीर केली आहे.

...

Read Full Story