महाराष्ट्र

⚡अभिनेत्री केतकी चितळेच्या अडचणीमध्ये वाढ; राज्यातील विविध पोलीस ठाण्यात एकूण 15 गुन्हे दाखल

By टीम लेटेस्टली

केतकीला ठाणे पोलिसांनी शनिवारी ताब्यात घेतले आणि रविवारी सुट्टीच्या दिवशी न्यायालयात हजर केले. अधिक तपासासाठी पोलिसांनी तिची कोठडी मागितली. केतकीने वकिल घेण्यास नकार देत स्वतः न्यायालयात बाजू मांडण्याचा निर्णय घेतला आहे

...

Read Full Story