ओबीसी राजकीय आरक्षण (OBC Political Reservation) मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेल्या याचिकेवर सुनावणी आज (20 जुलै) पार पडली. या सुनावणी दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने काही महत्त्वपूर्ण निर्देश दिले आहेत. या निर्देशात न्यायालयाने म्हटले आहे की, बांठिया आयोगाने सादर केलेल्या अहवालानुसार महाराष्ट्रात निवडणुका घ्या.
...