महाराष्ट्र

⚡नागपूरमधील ब्राम्हणी गावात न्यूड डान्स कार्यक्रमाचे आयोजन, तिंघाना अटक

By Bhakti Aghav

17 जानेवारी रोजी ब्राह्मणी गावात गावकऱ्यांनी शंकरपट (बैलगाडी शर्यत) कार्यक्रम आयोजित केला होता. कार्यक्रमात मोठ्या संख्येने युवक सहभागी झाले होते. कार्यक्रमाचा आनंद घेतल्यानंतर आयोजकांनी तरुणांना 100 रुपये प्रतिव्यक्ती नग्न नृत्य पाहण्याचे आमिष दाखवले.

...

Read Full Story