किर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी गर्भलिंग चाचणी संदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावी, अशी मागणी गेल्या आठवड्यापासून जोर धरत आहे. अशातचं आता त्यांच्या अडचणीत आखणी वाढ झाली आहे. इंदुरीकर महाराज यांच्या विरोधात संगमनेर येथील वैद्यकीय विभागाकडून नोटीस काढण्यात आली आहे.
...