गर्भपाताकरिता वापरात येणाऱ्या औषधाची, Medical Termination of Pregnancy Kit ऑनलाईन विक्री होत असल्याप्रकरणी, अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने तपासणीकरिता विशेष मोहिम राबविण्यात आली. प्रशासनाने एकूण 34 ऑनलाईन संकेतस्थळावर गर्भपातासाठी लागणाऱ्या औषधांच्या उपलब्धतेबाबत पडताळणी केली
...