महाराष्ट्र

⚡परमबीर सिंग यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी

By Vrushal Karmarkar

गुरुवारी ठाणे न्यायालयाने (Thane court) परमबीर सिंग यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट (Non Bailable Warrant) जारी केले आहे. बुधवारीच महाराष्ट्र सरकारने (Maharashtra Government) परमवीर सिंग यांच्यावर कठोर कारवाई करत त्यांचे वेतन थांबवले होते. आता ठाणे न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे.

...

Read Full Story