maharashtra

⚡घणसोली मध्ये एनएमएमटीच्या बस डेपो मध्ये अग्नितांडव

By Dipali Nevarekar

इलेक्ट्रिक बसच्या दुरुस्तीच्या कामादरम्यान शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा संशय आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने आग आटोक्यात आणल्याने कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नाही.

...

Read Full Story