⚡Navi Mumbai News: NMMC कडून 2025–26 साठी 501 इमारती धोकादायक जाहीर, तपासणीनंतर खुलासा
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
नवी मुंबई महानगरपालिकेने (NMMC ) 2025–26 साठी स्ट्रक्चरल सर्व्हेक्षणानंतर 501 इमारती धोकादायक म्हणून घोषित केल्या आहेत. यातील 51 इमारती अत्यंत धोकादायक ‘C-1’ प्रकारात असून त्यांना त्वरित रिकामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत.