या बैठकीसाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा, नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, केंद्रीय मंत्री पियुष गोयल, शिक्षणमंत्री विनोद तावडे, विधासभा सभापती हरभाऊ बागडे यांच्यासह भाजपचे अनेक महत्त्वाचे नेते आणि कार्यकर्ते उपस्थित आहेत.
...