महाराष्ट्र

⚡फनफेअरमध्ये खेळताना घात, शॉक लागून अल्पवयीन मुलाचा मृत्यू

By Pooja Chavan

पुण्यातील (Pune) कात्रजमधून एका नऊ वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू (Death) झाला आहे. ही घटना 13 एप्रिलच्या शनिवारी रात्री घडली आहे.

Read Full Story