महाराष्ट्र

⚡ जोखीम असलेल्या देशांतून आलेले प्रवाशांसाठी 7 दिवसांचे क्वारंटाईन

By अण्णासाहेब चवरे

जोखीम असलेल्या देशांतून आंतरराष्ट्रीय प्रवास करुन आलेल्या प्रवाशांच्या तपासणीसाठी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेड आणि विमानतळ प्राधिकरणाकडून स्वतंत्र काउंटरची व्यवस्था केली जाईल. या प्रवाशांची स्वतंत्रपणे चाचणी करुन त्यांना 2, 4 आणि 7 दिवस संस्थात्मक विलगीकरणात ठेवले जाईल.

...

Read Full Story