महाराष्ट्र

⚡चार भारतीय आणि 22 प्रवाशांसह नेपाळचे विमान बेपत्ता, ट्रॅफीक कंट्रोलसोबत संपर्क तूटला-सूत्र

By टीम लेटेस्टली

तारा एअर्स कंपनीचे 9 NAET ट्विन-इंजिन विमान (Tara Air's 9 NAET Twin-Engine Aircraf) बेपत्ता झाले आहे. या विमानात चार भारतीयांसह 22 प्रवाशांचा समावेश आहे. हे विमान नेपाळचे (Nepal) असून रविवारी (29 मे) सकाळपासून या विमानाचा कंट्रोल रुमसोबत असलेला संपर्क तुटला (Nepal Flight Missing). हे विमान पोखरा येथून नेपाळमधील जोमसोम येथे निघाले होते.

...

Read Full Story