⚡हिंदूवरील वक्फ बोर्ड नावाचे हिरवे संकट रोखण्यासाठी सनातन बोर्ड स्थापन करण्याची गरज; नितेश राणे यांची मागणी
By Bhakti Aghav
या कार्यक्रमाला संबोधित करताना नितेश राणे यांनी म्हटलं की, 'आज हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की वक्फ बोर्ड नावाचे हे हिरवे संकट हिंदूंवर कोसळले आहे. हे थांबवण्याची गरज आता निर्माण झाली आहे.'