maharashtra

⚡शिर्डी येथे 18-19 जानेवारी रोजी राष्ट्रवादीचे दोन दिवसीय 'नवसंकल्प शिबिर'; सभासद नोंदणी मोहिमेचा होणार शुभारंभ

By Prashant Joshi

उपस्थितांची मोठी संख्या आणि छत्रपती संभाजीनगरातील निवासाची अपुरी सोय लक्षात घेऊन कार्यक्रमाचे स्थळ शिर्डी येथे हलविण्यात आले. या शिबिरात सभासद नोंदणी मोहिमेचा शुभारंभ होणार आहे.

...

Read Full Story